
राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारपूर कार्यलय येथे पक्ष प्रवेशाचा बैठकीत शेकडो वस्ती विभागातील गांधी वॉर्ड येथील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश घेतला खा.शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मजबुत करण्यासाठी व इंजि. राकेश सोमानी यांचे समाज कार्य बघून प्रवेश केला कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य, बल्लारपूर शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे इंजि. राकेश सोमानी,शहर अध्यक्ष बादल भाऊ उराडे,जिल्हा उपाध्यक्ष सूर्या भाऊ अडबाले, यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर येथे अनेक युवकांनी प्रवेश घेतला पक्ष मजबुतीसाठी या युवकांनी दुपट्टा आपला खांद्यावर घेऊन पुन्हा पक्ष मोठा वाढवण्यात येणार आणि राष्ट्रवादी की जय अशा घोषणा देत दुपट्टा लाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर मध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष मजबुतीसाठी सहभाग दर्शवला. तसेच दि.४-०१-२०२१ रोजी महाराष्ट्रची माई सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाले ,यांना श्रद्धांजली म्हणून बल्लारपूर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात त्यांना २ मिन. मोन व्रत करून त्यांना श्रद्धांजली वाहली.
या कार्यक्रमात उपस्थित बल्लारपूर विधानसभा महिला अध्यक्ष शुभांगी ताई साठे, महिला शहर अध्यक्ष अर्चना ताई बुटले, शहर उपाध्यक्ष आरिफ खान, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष इब्राहिम खान, शहर प्रभारी साबीर कुरेशी,बामणी ग्रामीण सचिव इम्रान खान, सुमित(गोलू)डोहणे, जितेश पिल्ले,अंकीत नवलकर,रवी बेज्जला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
पक्ष प्रवेश करणारे युवक व युवती यांची यादी बल्लारपूर वस्ती विभागातील अक्षय भाऊ वांढरे यांची शहर सचिव पदी तर कु. छाया ताई गेडाम यांची बल्लारपूर शहर अनु. जमजाती महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आले ,गौरव ढोडरे, साहिल ढोडरे,भूषण चिचघरे,प्रज्वल वांढरे, गौरव पंडिलवार, प्रज्वल बोरकुटे, सौरभ ढोडरे,चेतन ढोडरे,हरीश पुजारी, मयूर धानोरकर, प्रथम ढोडरे, प्रथम बावनकर, सुजल धंदरे,निलेश हिंगाने, सूरज ठाकरे,ओमप्रकाश लिंगमवार, सूरज वासलवार, निखिल ढोडरे, यांच्या पक्ष प्रवेश करण्यात आला.
