किशोर तिवारी यांचा १८फेबु.२०२२ चा यवतमाळ जिल्हा दौरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

मारेगाव तालुक्याचा कोलाम पोडावर सरकार आपल्या दारी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आदीम आदीवासी जमातीवर विषेय लक्ष देऊन त्यांना विकासाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी विदर्भातील सर्वच कोलाम पोडावर सरकार आपल्या दारी कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असुन यामध्ये नागपुर व अमरावती महसूल विभागाच्या विभाग स्तरीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असुन जिल्ह्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी
दुपारी १ वाजता खेकडवाई येथील कोलाम पोडावर जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र,अन्न ,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा
दुपारी २ वाजता हटवांजरी येथील कोलाम पोडावर जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र,अन्न,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा
दुपारी ३ वाजता येथील भालेवाडी कोलाम पोडावर जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र,अन्न ,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम