
वणी
सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व महिला ओबीसी कृती समिती च्या संयुक्त विध्यमाने इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले ह्या वेळी वृषालीताई खानझोडे माजी उपसभापती प स वणी, मायाताई आसुटकर सुरेखाताई हरडे वैशालीताई देठे मीनाक्षीताई मोहिते सुरेखा ढेंगळे अर्चना पिदूरकर शारदा ढेंगळे रेखा रासेकर सविता राजूरकर स्नेहा लालसरे उज्वला लोखंडे वेणूताई झाडें अरुणा जाधव अर्चना झाडें मंजुषा ताटकोंडावर नलिनी जेवूरकर निशा ढूमणे स्मिता झाडें प्रणाली चिडे कांचन देरकर पूजा जुनगरी प्रतीक्षा झट्टे यावेळी उपस्थित होत्या
