
आज लागलेल्या न. प. निकाल मध्ये शिवसेनेच्या पाच उमेदवार निवडून आले.
जिल्हा प्रमुख मा. विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख चंद्रकांत भाऊ घुगुल यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळाले यात संतोष माहूर सह संपर्क प्रमुख वणी विधानसभा,शहर प्रमुख संतोष बिजगुनवार, अशोक पंधरे कृ.उ.बा.समिती संदीप विंचू, युवा सेना तालुका प्रमुख निलेश बेलेकार आनंद चौधरी, पवन नैताम,विनोद उप्परवार,नाना सुघंदे,सतिश आदेवार, दयाकर गेडाम,हसन शेख,सुशांत उपरे,विजय पांगंटीवार, अनिल ड्यागलवार, बंडू गुरणुले, गणेश भालेराव, विठ्ठल काटकर, दिवाकर भोयर,सिताराम पिंगे,चेतन बाशेट्टीवार आणि सर्व शिव सैनिकांनी मेहनत घेतली.
