करंजी ( सो ) ग्रा.पं. कार्यालय व जि.प.प्राथमिक शाळा येथे अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

करंजी ( सो )
ग्रा.पं. कार्यालय व जि.प.प्राथमिक शाळा येथे अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रततिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराजांन विषयी आपले मनोगत व्यक्त केले,कार्येक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रसाद ठाकरे , कार्यक्रममाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेश्मा ताई खडसे,उपसरपंच अनिल कोडापे ,शिक्षण प्रेमी सुधीर घुगरे,ग्रा.पं. सदस्य मनोज खंडाळकर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती ,,शिपाई वाल्मिक कोडापे,विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन व संचालन जि.प.शिक्षक स्वप्नील कुदुसे सर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्यध्यापिका सौ. रुपाली कन्नाके मॅडम यांनी केले.