
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
सर्व गायत्री फाऊंडेशनच्या सन्माननीय सदस्यांना व सर्व शिवसैनिकांना तसेच .सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना ,सुचित करण्यात येते की गायत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय एडवोकेट डॉक्टर उत्तमदादा राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त, विविध कार्यक्रमाचे आयोजन गायत्री फाउंडेशन तर्फे करण्यात येत असून ,उद्या ९.३० वाजता भवानी टेकडी दिग्रस येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ! व सायंकाळी पाच वाजता नागसेन वृद्धाश्रम गांधीनगर येथे साडीचोळी चे वाटप आदरणीय डवोकेट डॉक्टर उत्तमदादा राठोड व त्यांच्या अर्धांगिनी सौ.विद्याताई उत्तमदादा राठोड सचिव गायत्री फाउंडेशन यांच्या हस्ते संपन्न होईल!.तरी सर्वांना सूचना विनंती करण्यात येते की ,आपण या कार्यामध्ये सहभागी होऊन “झाडे लावा! झाडे जगवा “ही संकल्पना जनसामान्यात रुजवूया ! जय महाराष्ट्र जय भारत शुभेच्छुक गायत्री फाउंडेशन
