मुल येथील ग्रेटा राजुरी व पृथ्वी फेरो अलाईस या कंपन्यामध्ये स्थानिकांना रोजगार द्या:मनसे मुल तालूका अध्यक्ष स्नेहल झाडे यांची निवेदनाद्वारे मागणी

मुल मारेगाव येथे ग्रेटा,राजुरी,पृथ्वी फेरो अलाईस प्रायव्हेट लिमीटेड या कंपन्या आहेत या कंपन्यामध्ये बाहेरून कामगार बोलवीले जातात यामुळे स्थानीक युवकांवर अन्याय होत आहे शासकिय नियमानुसार ८०% स्थानीकांना रोजगार देन्यात यावे असे असले तरी या नियमांना बघल दिल्या जात आहे तालूक्यातील युवक मोठ्या प्रमानात बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळावे या निस्वार्थ हेतूने मनसेचे जिल्हासचिव श्री.किशोरभाऊ मडगुलवार(बल्लारपूर विधाणसभाक्षेत्र) यांच्या प्रमुख उपस्थीतीत कंपणीतील जनरल मॅनेजर यांना निवेदन देन्यात आले स्थानीकांना रोजगार मिळावे जिल्यातील,तालूक्यातील बेरोजगारी कमी व्हावी यासाठी मनसेची हि निस्वार्थ भुमीका सदर मागणी सात दिवसाचे आत पूर्ण नाहि झाल्यास मनसेकडून आक्रमक आंदोलनचा ईशाराही यावेळेस देन्यात आला निवेदन देतांना मनसेचे जिल्हासचिव किशोरभाऊ मडगुलवार (बल्लारपूर विधाणसभा),मनविसेचे मुल तालूका अध्यक्ष स्नेहल झाडे,मनविसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम,मनसेचे पोंभूर्णा शहर उपाध्यक्ष हेमंत उराडे,विश्वास गुरूनुले व मनसे पदाधिकारी,मनसैनिक प्रामुख्याने उपस्थीत होते….