
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आज महाशिवरात्री चे पावन पर्वावर मोक्षधाम ( स्मशानभूमी) येथे श्री शंकराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व लवकरच महादेव श्री शंकराची मूर्ती बसविणे चे ठरविण्यात आले.तसेच लोकसहभागातून मोक्षधाम येथे बसविले सिमेंट बेंच चे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी कर्तव्यदक्ष सरपंच सुधीरभाऊ जवादे, उपसरपंच रमेश तलांडे, माजी उपसरपंच शंकरराव मांदाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु भाऊ मोहुर्ले, महाशिवरात्री उत्सव समिती चे पवण खैरकार, लक्ष्मण भोयर, मधुकरराव ठाकरे, अशोकराव भोयर,भोला ठाकरे, रवी ठाकरे, वैभव चवरडोल, राजु भाऊ महाजन, विनोदलाला कावडे, सुनील वाघाडे उपस्थित होते, कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पुंडलिकराव लोणबले, मारुती विठाळे, धनराज तोडसाम, मधुकरराव कोवे, अमोल न्याहारे,राजु पेंदोर, यांनी विशेष परिश्रम घेतले.
