जागतिक महिला दिनानिमित्य विविध सामाजिक संघटनाच्या महिलांनां मिळाला कला गुणांना वाव:महिलांवार होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी निर्भया पोलीस विभाग सदैव तत्पर:माया चाटसे API वणी

सोनाली झाडें यांनी मी जिजाऊ सावित्री वर एकपात्री प्रयोगसादर

दिव्यांग महिला माधुरी धनकासार यांनी नृत्यच्या माध्यमातून भारतीय गोंडी संस्कृतीचे दर्शन
विशेष क्षेत्रात कामगिरी केला म्हणून सत्कारदैनंदिन जीवनातील अतिशय आवश्यक कामामुळे महीला आरोग्याकडे दुर्लक्ष करतातं म्हणून त्या अनन्य आजाराने ग्रसित होतात त्यामुळे महिलांनि पहिले आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे आई विषयक मार्गदर्शन :……डाँ उजमा शाहमहिलांची प्रगती करायची असेल तर व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजेत असे विचार वनश्री वनकर यांनी व्यक्त केले……वनश्री वनकर
जागतिक दिनाचे औचित्य जागर स्री शक्तीचा सर्व महिला संघटना एकत्रित येऊन शेतकरी मंदिर येथे 12 मार्च ला आयोजन केले होते. राष्ट्रमाता माता माँ- जीजाऊ-सावीत्री-रमाई-फातीमा च्या लेकींनी जागतीक महीला दिना चे औचित्य साधुन ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले.उदघाटिका:-
मायाताई चाटसे
निर्भया पथक प्रमुख API पोलीस स्टेशन वणी तर अध्यक्षा म्हणून
प्रीती जैन उद्योजीका नांदेड,
प्रमुख पाहुणे
डाँ उजमा शाह,
वनश्री वनकर,
शाईन शेख अध्यक्षा- जमात ए इस्लामी हिंद महीला संघटना वणी,
तर सत्कार्मुर्ती म्हणून पर्यावरण प्रेमी प्रणाली चिकटे ,
मेघा जैन( युवा ऊद्दोजीका वणी )यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करन्यात आला ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरणताई देरकर यांनी केले तरी संयुक्तिक संचालन सोनाली जेणेकर व दिशा फुलेझेले यांनी केले. तर मनोगत व आभार वैशाली पाटील यांनी केले
*
सर्व
संघटनांच्या सहभागामुळेच कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. खरया अर्थाने स्त्री शक्तीचा जागर झाला विशेष सहभाग:- सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन, राष्ट्रीय ओबीसी संघटना,धनोजे कुणबी महिला विकास संस्था, भारतीय बौद्ध महासभा, प्रयास महिला बहुउद्देशीय संस्था, सार्वजनिक महिला मंडळ,ओबीसी महिला समन्वय समिती , ध.कु.महीला शारदोत्सव. संघटना वणी,आर्य -वैश्य समाज महीला संघटना,एकच ध्येय हात मदतीचा संघटना,सखी मंच महिला संघटना, जैन समाज, सार्वजनिक महिला संघटना,सोनार समाज, नाभिक समाज, सुतार समाज,जमात ए इस्लामी हिंदमहिला विभाग (वणी), जिजाऊ ब्रिगेड, व जेसीआय महीला संघटना इतर महिला संघटना वणी विधानसभा