
वरोरा शहरातील प्रभाग क्र. 11 मधील पिण्याच्या पाण्याचे नळ हे रोज येत नाही.
स्वच्छ पाणी सर्व सामान्य नागरिकांन पर्यंत पोहचवने ही नगर परिषदेची जवाबदारी असूनसुद्धा नगर परिषद वरोरा ह्या जवाबदारी कडे नगर परिषद वरोरा चे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे.
दर दोन दिवसांनी नळ येत नाही व नगर परिषद च्या अधिकार्याना फोन केल्यास उडवा उडवी ची उत्तरं मिळतात.
सदर बाबींचा विचार करता, नगर परिषद वरोरा ने तातळीने यावर उपाय योजना करून दररोज वेळेवर नळ सोडून जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे अन्यथा वार्डातील लोकांना आंदोलनाच्या पात्र पाडण्यास भाग पळेल याची नोंद घ्यावी. अशी सूचना एआयएमआयएम चे तालुका अध्यक्ष मुजम्मिल शेख यानी मुध्याधिकरी नगर परिषद यांना दिली, यावेळेस उपस्थित
महिला विदर्भ अध्यक्ष ताहेरा शेख, तालूका अध्यक्ष मूजम्मील शेख, तालूका उपाध्यक्ष जूबेर शेख, शहर उपाध्यक्ष नाहिद शेख मलिका पठान, रूबिना पठान,रत्तना पटिल व प्रभागातील नागरीकाची उपस्थिती होती.
