
जिल्हा परिषद नांदेड़ मधील उमरी सर्कल भ्रष्टाचार करण्याचे उत्तम ठिकान म्हणून गणल्या जाते
विशेष म्हणजे उमरी सर्कल मध्ये प्रधानमंत्री निधी पासुन ते ग्राम पंचायत निधि पर्यंत होत असलेल्या भ्रष्टाचारात कीनवट-माहुर तालुक्यातील नेते आणि सरकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे असे जनतेकडून मानल्या जाते
मौजे सरखानी ते करंजी हा पांदन रस्ता हा शेतकऱ्याची ये जा करण्यासाठी करण्यात आला की शेतकऱ्यांची कंबर तोडण्यासाठी तयार करण्यात आला असा सवाल मुख्यमंत्री साहेबाना स्थानिकानी विचारून सदरील कामाची तातडीने चौकशी करण्याची मागनी येथील स्थानिकानी केली आहे.
