
औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2022 नांदेड येथे झालेल्या दिनांक पाच सहा आणि सात या तीन दिवसात झालेल्या वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा प्रकारात जलतरण क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक चार गोल्ड मेडल जलतरण सांघिक रिले स्पर्धेत दोन गोल्ड मेडल टेबल टेनिस मध्ये दोन गोल्ड आणि बॅडमिंटन डबल्स मध्ये 1 सिल्वर मेडल घेऊन एकूण आठ गोल्ड मेडल व 1 सिल्वर मेडल पटकावुन नाव कमावले असुन त्यांच्या नावाचे कौतुक केले जात आहे.
