जिल्हा परिषद अधिकारी व पंचायत समिती अधिकाऱ्यांचे लक्ष टक्केवारीवरच?

कामाच दर्जा खालावला?

किनवट तालुक्यातील बऱ्याच ग्राम पंचायती ग्रामसेवकापासून वंचित134 ग्राम पंचायत असलेला तालुका ऐकावयास चांगला वाटतो पण ग्रामसेवक यांना कितीही शोधले तरी ग्रामसेवक नागरिकांना कामाच्या वेळी काही मिळत नाही .फक्त पगार उचलण्या साठी ग्रामसेवक महिन्याच्या सुरवातीला बँके समोर दिसतात
सदरील विषया बाबत नागरिकांनी विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्या पर्यंत तक्रारी केल्या पण सदरील अधिकारी टक्केवारी मध्ये खुश असल्याचे नागरिकांन कडून ऐकावयास मिळत आहे
ग्रामसेवक यांचा हुद्दा जनतेची कामे करण्याचा आहे की जनतेला कामे लावण्याचा आहे हेच जनतेला कळेनासे झाले सदरील विषय हा गांभिर्याचा असून वरिष्ठ अधिकारी यांनी ग्रामसेवक यांच्या वर रीत सर कार्यवाही करायला हवी