रस्ते आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी नाली ई.विकासकामे करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना मेल द्वारे मागणी
किनवट-माहूर विधानसभे मध्येभा पा पक्षाचे आमदार यांनासांडपाणी व्यवस्था पण व नाली बांधकाम यासाठी विनंती करूनही कामेझाली नसल्याने भा ज पा पक्षाच्याच कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री यांना मेल द्वारे कळवली व्यथाटक्केवारी मुळे…
