विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व राज्य शिक्षक संघानी घेतला महिला शिक्षक सन्मान मेळावा, आमदार सुधाकर अडबाले सर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित