खैरी ते कुंभा मार्गे मारेगाव रोडची झाली दुर्दशा रस्यात खडडे की खड्यात रस्ते मोठे प्रश्नचिन्ह

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

      

खैरी ते कुंभा मार्ग मारेगाव रोडची झाली दुर्दशा रस्यात खंडडे की खंड्यात रस्ते मोठे प्रश्नचिन्ह वडकी खैरी कुंभा मार्गे मारेगावला जोडणारा हा अतिशय सोईस्कर मार्ग असल्यामुळे या मार्गे वाहतुक खुप असते. पण रस्यात मोठे, मोठे जिवघेणे खंडडे पडले आहे आणि ,पुलावर तर खंडडे पडुन सळाखी पण बाहेर निघाल्या आहे आणि पूलाच्या खालचे ढोले पण भरून असल्यामुळे पुर आला की पुलावरुन दोन,तिन ,फुट पाणी वाहत असते त्यामुळे वाहतुक बंद होत असते .आष्टोणा बोरी ग या गावातील ,कोणी दवाखान्यात न्यायला ऐकच मार्ग असल्यामुळे खुप ,त्रास सहण करावा लागतो या गंभीर समस्या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यातील खंडडे बुजवुन आणि ढोले पण ,खुले करुन वाहतुकीला अडचण निर्माण होणार नाही आणि मोठय़ा ऊचींचा पुल बांधवा अशी या परीसरातील नागरीकांची मागणी होत आहे