
मौजे सारखनी येथे प्रधानमंत्री योजनेतून गजानन पवार यांना घरकुल आलेले आहे लाभार्थी गजानन पवार यांनी घरकुल बांधण्यास तयारी दाखवत त्यांच्या नावे असलेली जागा मोजून देण्याचा अर्ज ग्रामसेवक वाडेकर याना दिला होता
ग्रामसेवक वाडेकर यांनी अर्ज घेऊन दि. 20/06/2022 रोजी दुपारच्या वेळेस मोजू असे सांगितले
लाभार्थी सोमवारी मजुरा सोबत सोमवारी वाट बघत राहिले पण ग्रामसेवक वाडेकर काही आले नाहीत
आज दि.23/06/2022 रोजी ग्रामसेवक वाडेकर यांना घरकुल लाभार्थी यांनी जागा मोजणी बाबद विचारलं असता ग्रामसेवक यांनी सांगितले की ग्राम पंचायत कार्यालयीन नवीन इमारतीच्या कामाचे हिसाब सुरू आहे तुम्ही नंतर पैसे घेऊन या
जागा मोजनिस पैसे मोजावे लागतात फुकट जागा मोजता येत नाही आणि लाभार्थी यांचा अवमान केला असल्याचे लाभार्थी यांनी सांगितले आहे
