

प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट
जंगलात लागणाऱ्या आगी प्रमाणे
पो. स्टे. सिंदखेड येथील
सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या बदलीची चर्चा जन समान्याच्या तोंडी रंगलेली आहे
कार्य क्षमता दर्शवत मल्हार शिवरकर यांनी चांगल्या प्रकारे सिंदखेड पो. स्टे. हद्द मधील जुगार अड्डे रेती तस्करी काळी पिवळी सारखी अवैद्य वाहतूक इत्यादि गैर कामावर आळा घालन्याचा प्रयत्न केला पन
पोलिस स्टेशन सिंदखेड हद्द मधील काही गाव व बाजार पेठेत अवैद्य काम बंद करण्यास त्यांना पुरेसे यश प्राप्त झाले नव्हते सदरिल अवैद्य कामे
श्री भालचंद्र पद्माकर तिड़के
यांच्या उपस्थित नाहीसे होतील का?
या कड़े जनतेचे लक्ष लागले आहे
