

प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर
भालचंद्र पद्माकर तिड़के सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सिंदखेड यांच्या विचाराने प्रेरित होवून मौजे सिंदखेड येथील युवा मंच यांच्या वतीने पुलवामा शाहिद दिन आणि शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज जयंती सयुंक्त रित्या साजरे करण्याचे आयोजन करत भव्य रक्तदान शिबिर दि. 14/02/2021 रोज रविवार ला आयोजित केले आहे
शाहिद भगतसिंग युवा मंच च्या वतीने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे
तसेच रक्तदान शिबिराचे उदघाटक म्हणून भालचंद्र पद्माकर तिड़के सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सिंदखेड यांना आमंत्रित केलेले आहे
