रस्ते आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी नाली ई.विकासकामे करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना मेल द्वारे मागणी

किनवट-माहूर विधानसभे मध्येभा पा पक्षाचे आमदार यांनासांडपाणी व्यवस्था पण व नाली बांधकाम यासाठी विनंती करूनही कामे
झाली नसल्याने भा ज पा पक्षाच्याच कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री यांना मेल द्वारे कळवली व्यथा
टक्केवारी मुळे ईतर पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत नियमांची अवहेलना.किनवट माहूर विधान सभा क्रमांक 83 मध्ये BJP पक्षाचे आमदार भीमराव केराम यांच्या कडून मौजे सारखनी येथे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामे दिली जात असून इतर पक्षाच्या वतीने करण्यात येत असलेली विकास कामे
जाणीव पूर्वक BJP कार्यकर्ते यांच्या वॉर्ड मध्ये गरजेच्या ठिकाणी न करता वॉर्ड मध्ये ज्या ठिकाणी अगोदर कामे करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी गरज नाही अश्या ठिकाणी करत असल्याचे आरोप BJP पक्षाचे कार्यकर्ते करत असल्याचे समोर आले आहे
आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांना इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांन कडून दम दाटी देखील केली जात आहे असे देखील BJP पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यथा मांडत मुख्यमंत्री यांना मेल द्वारे कळविले आहे
करिता BJP पक्षाच्या दलीत कार्यकर्त्याच्या घरासमोर रस्ता आणि सांड पण्या साठी नाली नसल्याचे BJP कार्यकर्त्यानी BJP आमदार भीमराव केराम यांना सतत सांगितले पण टक्केवारीच्या जोरावर आमदार निधी मधील कामे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणून ज्या ठिकाणी ग्राम पंचायत निधी आणि जिल्हा परिषद निधी मधून कामे करण्यात आली त्याच ठीका सदरील आमदार निधी चे कामे सुधा टाकण्यात आली असल्याचा आरोप BJP कार्यकर्त्यांनी केला आहे