

किनवट तालुक्यातील प्रचलित उमरी बाजार पेठ येथील
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने सतत नावीन्य कामे आणि उपक्रम पाहायला मिळतात 14 व्या शाखा वर्धापना दिनानिमित्य बँकेच्या वतीने जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून ठीक ठिकाणी वृक्ष रोपन करण्यात आले
या वेळेस बँकेचे कर्मचारी , गावाचे सरपंच आणि पंचायत समिती SLRMS चे श्रीनिवास दरलावर व इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
