

उमरी बाजार येथील पोस्ट बेसिक आश्रम शाळेला जाणाऱ्या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी मटके लवणाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे ऐकावयाचे मिळत आहे
सदरील घटनेची तक्रार वारंवार पोलिस स्टेशन मांडवी येथे केली जात असून सुधा पोलिस स्टेशन मांडवी यांच्या कडून कार्यवाही केली जात नसल्याने पोलिस प्रशासना बद्दल नागरिकांच्या मनात अशांतता निर्माण होत असून या घटनेची दखल घेवून गुटका वाहतूक आणि मटका जुगार खेळणाऱ्यान वरती कठोर कार्यवाही करण्यात न आल्यास शालेय पाल्यांच्या पलकान कडून आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आल्याची माहिती मिळत आहे
