
प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट
भालचन्द्र पद्माकर तिड़के
सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सिंदखेड यांच्या कडून सामान्य जनतेने अवैद्य धंदे मुक्त ची बाळगलेली अपेक्षा पूर्ण होत असल्याचे सारखनी परिसरात दिसून येत आहे सारखनी परिसर किनवट माहुर तालुक्यातील मद्य स्थळ असून किनवट माहुर तालुक्यातील बराच ग्रामीण भाग सारखनी मार्केट वरती अवलंबून आहे त्या कारनी किनवट माहुर मधील अवैद्य धंदे करणाऱ्या टोळीचे लक्ष सारखनी वर्ती राहते
पद्माकर तिड़के यांनी पोलिस स्टेशन सिंदखेड ला हजेरी लावताच कड़क कार्यवाहि करत अवैद्य धंदे करणाऱ्याची खैर नाही हे दाखवून देत नागरिकांची अपेक्षा पूर्ण करत असल्याचे दाखवून दिले आहे
