बँक व बाजारपेठेत विना कारण गर्दी टाळा स पो नि तिडके साहेब यांचे आवाहन

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी
मौजे सारखनी येथील बँकेच्या ATM व बाजार पेठेत विना कारण गर्दी टाळावी
स पो नि तिडके साहेब यांचे आवाहन

मौजे सारखनी बाजार पेठेत दिवाळी खरेदी निमित्त जवळील गावातील नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने गर्दी वाढत असल्याने कोरोना संसर्गाची भीती वाढत असल्याने पोलीस स्टेशन सिंदखेड चे स पो नि मा तिडके साहेब गर्दी टाळण्यासाठी वेळो वेळी उपाय योजना करत असून
गर्दी कमी करून सहकार्य करण्याचे आवाहन स पो नी मा तिकडे साहेब यांच्या कडून करण्यात आल्याने आज रोजी नागरिकांनी गर्दी कमी करून सोशल डिस्टनिंग चे नियम पाळले असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पाहायला मिळाले