
प्रतिनिधी:गजानन पवार ,किनवट
नुकत्याच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविलेला आहे. याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन 💐केले आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. पराजय झाला म्हणून निराश व्हायचे नसते तसेच विजय झाल्यानंतर उन्माद करायचा नसतो. परंतु तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजपच्या पाठीराख्यावर खुणी हल्ले करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना पुरोगामी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या एकाही मंत्र्याने अथवा पदाधिकाऱ्याने या बाबीचा साधा निषेध सुद्धा केलेला नाही. याचाच अर्थ या हल्ल्यांला काँग्रेस ,राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाची मूक संमती आहे हे सिद्ध होत आहे. पश्चिम बंगाल मधील भाजपच्या सर्व पदाधिकार्यांच्या मागे नांदेड खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
किनवट/माहुर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.भिमरावजी केरामसाहेब
जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर. संघटन सरचिटणीस गंगाधर जोशी. जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे.व
ग्रामीण चे सर्व पदाधिकारी ठामपणेउभे*असून या हल्ल्याचा तसेच याबाबत मूग गिळून गुपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी तिन्ही पक्षांचा जाहीर निषेध म्हणुन गंगाजीनगर येथे करण्यात आले उपस्थित *अविनाश भोयर तालुका अध्यक्ष युवा मोर्चा माहुर*, राजु गुगीलवार ,दिनेश गुरनुले,गणेश मादाडे, गजानन बो.शेंडे,बळिराम कोटरंगे, दिलिप गुरुनुले, गजानन येरजवार,निलेश मादाडे, विकास खडसे, विठ्ठल निकेसर, क्रिष्ना गुरे, गजानन नागोसे, गजानन गुरनुले,प्रदिप नागोसे, निलेश पेंटकुले, प्रथमेश भोयर, राजु ढोले, पंडित शेंडे, धिरज गुरनुले, ओम गोडे, आकाश कावळे, गोरख गुरनुले, रुपेश गांवडे,राहुल वातिले, सह अन्य कार्यकरते उपस्थित होते.
