रस्त्यावर भाजीपाला आणि मास विक्री करणाऱ्या कडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्न औषध विभागाची हफ्ते वसुली?

मौजे सारखनी येथिल
किनवट-माहूर आणि
सारखनी-मांडवी मार्गावर दैनंदिन छोटे व्यावसायिक यांच्या कडून मासिक व साप्ताहिक पद्धतीने रस्त्या लगत असणारे दुकान मालक पैसे वसूल करून अर्धे पैसे स्वतः आणि अर्धे पैसे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना देत असल्याची चर्चा स्थानिक व्यापारी यांच्या कडून ऐकायला मिळाली आहे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर काही लोकांनी स्वतःची जागा दाखवत
टिन टप्पराचे दुकान उभे करून भाडे तत्वावर दिले तर काही लोकांनी मटण चिकन मास विक्री साठी खुली छुट दिली आहे.