सारखनी येथे ग्राम पंचायत करा मध्ये अपहार झाल्याची तक्रार पंचायत समिति दाखल

प्रतिनिधी:गजानन पवार

मौजे सारखनी ग्राम पंचायत कार्यालय किनवट तालुक्यातील मोठी बाजार पेठ म्हणून ओळखली जाते
सारखनी एथिल सामान्य निधि,घर कर आकारणी,पानी पट्टी असे इत्यादी जनरल कर निधि अंदाजे 20 ते 30 लक्ष च्या जवळ असल्याचे दर्शवले जाते या निधितुन गावातील विकास कामे आखुन त्या कामावर हा निधि सर्व अनुमते खर्च करण्यात येतो
पन मौजे सारखनी येथील सदरिल निधि हा जातो कुठे याची स्थानिक नागरिक यांनी चौकशी केली असता सेवक कर्मचारी संजीव वानखेड़े यांनी
अनाधिकृत पावती वापरून कर वसूल केले असल्याचे निदर्शनास आले
वसूली करा पैकी काहि कर ग्राम पंचायत सामान्य निधि खाते वरती जमा करण्यात आलेले नाही
सामान्य निधि खात्यात जमा का केला नाही ?
अनाधिकृत पावती का वापरली ?
खात्यावर जमा न केलेला निधि गेला कुठे?
सर्व माँगण्याची रीत सर चौकशी करण्यात यावी अशी तक्रार गट विकास अधिकारी पंचायत समिति कार्यालय किनवट यांच्या कड़े दि.14/01/2021 तारखेला करण्यात आलेली आहे