
हिमायतनगर (वाढोणा) भाजपा युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस खा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब ता.अध्यक्ष मा आशिषजी सकवान याचा वाढदिसानिमित्त 701 वृक्ष वाटपाचा कार्यक्रम व तहसील समोरील प्रांगणात भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मा किशोर भाऊ देशमुख यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले हिमायतनगर पोलिस स्टेशन चे पोलीस निरक्षक मा.बिरप्पा भुसनुर साहेब.सह निराक्षक बालाजी महाजन साहेब प्रतिष्ठीत व्यापारी मा पांडुरंग आप्पा तूप्तेवार याचा हाताने भारतमातेचा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
त्या वेळी जिल्हाचे नेते भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष माकिशोरभाऊदेशमुख भाजपा ता अध्यक्ष मा.आशिष भाऊ सकवान भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मारामभाऊ सुर्यवंशी.भोकर युवा मोर्चा ता.अध्यक्ष. माश्रीकांत पाटील किन्हळकर भोकर भा यु मो.अध्यक्ष.जाफर भाई सरचटनिस भोकर.तुकाराम माहादावाड सरचटनिस भोकर.दिलीप पाटील कोळगावकर जेष्ठ कार्यकर्ते.तुळशीराम पाटील अर्धापूर सरचटनिस. सरपंच सुधाकर पाटील.किशनराव वानखेडे. यल्लपा गुंडेवार.सौ ज्योतीताई बेदरकर.सौ लताताई रुघे.संजय गोसलवाड.शहर अध्यक्ष खंडू चव्हाण.कांता गुरू.सी यन कदम.सरपंच कोमलवार.राहुल पाटील देवसरकर.किशोर रायेवार.कल्याणसिंह ठाकूर.ज्ञानेश्वर पंदलवाड.महेशराव अंबिलगे.सरपंच पवन करेवाड.राम पाकलवार.उपसरपंच रुपेश नाईक.सरपंच जीवन जैस्वाल. सुभाष माने.मधुकर पांचाळ.अभिलाष जयस्वाल.दत्ता शिराने विठ्ठलराव सुर्यवंशी.ज्ञानेश्वर शेवाळे.हिदाईत खान.विनायक ढोणे.परमेश्वर सुर्यवंशी.दिपक बाष्टेवाड.वामनराव पाटील.दुर्गेश मंडोजवार.राम जाधव.बालाजी ढोणे.अनिल फाळके.गंगाधर मिरजगावे.मनोज पाटील.केदार पोपष्टवार. काशिनाथ गड्डमवार.आकाश नलावडे.सुरज चिंतावार.अनिल माने.दिलीप आरेपल्लु.राहुल खडके.निलेश दरणे.परमेश्वर यमलवाड.प्रदीप उट्टलवाड.परमेश्वर जाधव.प्रकाश सेवनकर.अजय संकुलवार,अक्षय राहूलवाड,शंकर बरडे,रेणुकादास वाळके,विनोद दुर्गेकर,माधवराव पाटील,सूरज चिंतावार,अजय जाधव, विकास भुसावळे,विश्वजित वानखेडे,नितीन मुधोळकर,संजय कुरमे,प्रमोद शिरफुले,जांबुवत मिराशे,प्रशांत ढोले,संतोष डांगे,ज्ञानेश्र्वर कोरडे,विशाल कदम,गोविंद कांबळे,संतोष सुर्यवंशी,निलेश चटणे,अमोल माने,साहेबराव वानखेडे,अभिलाष कांबळे,शंकर चव्हाण,सदाशिव कुंजरवाड,मारोती जाधव.अनिल राऊतयासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
