कुही शहरात अनेक ठीक ठिकाणी बाबा जुमदेव जी जयंती साजरी

कुही :- कुही शहरातील 17 ही वार्डात ठीक ठिकाणी साजरी करण्यात आली बाबा जुमदेव जी ची जयंती वार्ड क्र 1 व नवीन बस्थप मे कार्यक्रम करण्यात आला त्या कार्यक्रम चे उदघाटक कुही शहराचे मुख्य कार्यकर्ता श्री रमेश जी धंजोडे, यांच्या अध्यक्षतेखाली, अनेक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले, कार्यक्रम च्या अध्यक्ष व भैयाजी लेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा निर्मुलन तसेच व्यसन मुक्ती समाज मानवीय सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देण्यात आली, मानव धर्म चे संथापक बाबा जुमदेवजी ची 101 वि जयंती रविवारला 3 एप्रिल ला परमात्मा एक सेवक मंडळ कुही च्या वतीने बाबा जुमदेवजी च्या जयंतीनिमित्त केक कापण्यात आला प्रमुख उपस्थिती रमेश धंजोडे, संजय अतकरी, राजू बगवे,भैयाजी लेंडे,विनोद दुधपचारे, बाळा देवतळे, रोशन बांते, यांच्या व संपूर्ण सेवक व सेवकिन यांच्या उपस्थित केक कापण्यात आला, केक कापल्या नंतर प्रमुख अतिथी श्री संजय अतकरी,राजुजी बगवे भैयाजी लेंडे रोशन बांते यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर अनेक धार्मिक व लोकपयोगीं, कार्यक्रम आयोजित करण्यात आले, त्या कार्यक्रम च्या अंतिम टप्प्यात महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, महाप्रसाद चा कार्यक्रम नवीन बस्ताप येते व्यापारी वर्गाकडून करण्यात आले त्यावेळी उपस्थित संजय अतकरी, राजू बगवे, रोशन बांते , शकील शेख, आकाश राजपांडे, सुखराम मथुरकर, तेजस बगवे, अमोल वासनिक, आणि कुही शहरातील अनेक सेवक सेवकिन उपस्थित होते