धानोरा सोसायटी अध्यक्ष पदी राजेश्वर पाटील तर उपाध्यक्ष पदी प्रकाशराव घिनमीने यांची नियुक्ती

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील धानोरा हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे म्हणुन ओळखले जाते धानोरा येथे निवडणूक म्हटले कि अंगाला शाहारे आल्या सारखे वाटते मात्र या वेळी धानोरा येथे सर्व सहमतीने व आपुलकीच्या भावनेने सोसायटी निवडणूक अविरोध करण्यात आली यावेळी सोसायटी अध्यक्ष पदी राजेश्वर पाटील तर उपाध्यक्ष पदी प्रकाशराव घिनमीने यांची एकमताने निवड करण्यात आली.. तर संचालक मंडळ शामकांत मारोतराव येणोरकर,हरीदास लक्ष्मण येणोरकर, जितेंद्र गोपालबाबु कहुरके, दशरथ शामराव येणोरकर, अशोक गोविंदा ठाकरे, सतिश तुकाराम कापटे,भारत लक्षमण परचाके, रमेश सुर्यभान घोडे,सौ. मंदाताई उत्तम कामडी, सौ.प्रितीताई रामु भोयर,सौ. कल्पनाताई वाल्मिक मुडे यांची संचालक मंडळ म्हणुन नियुक्ती झाली तर सभा अध्यक्ष श्रीमती व्ही.ए. चौधरी सहकार अधिकारी व संस्था सचिव एन. एम. मोगरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

ग्रा.वि.वि.का.सोसायटी धानोरा येथील अध्यक्ष पदी श्री. राजेश्वर ना.पाटील व उपाध्यक्ष पदी श्री. प्रकाशराव र.घिणमिने यांची अविरोध निवड झाली,यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐