आनंद निकेतेन कृषी महाविद्यालय वरोरा येथील कृषि दूतान्नी केली सुर्ला या गावामध्ये बियाणे उगवण क्षमतेची तपासणी

आनंदवन

येथील आनंद निकेतन कुषि महाविद्यालय आनंदवन येथील विद्यार्थीनीनी सुर्ला या गावा मध्ये जाऊं शेतकरीना सांगितले बियाने उगवन क्षमतेची त्पासनी कशी करायची व तयाची महतव पटवुन दिले
या वेली उपस्तित विद्यर्थिनी वेदांती भोसले, प्रमिला बाबर ,नलिनी मिलमिले ,अनुषा शेट्टी ,साई हर्षिता अल्लाबोइना . या प्रात्यक्षिका साटी कु मीनल एस आसेकर. आत्मा अंतर्गत, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, वरोरा…व कृषी महाविद्यालयाचे डॉ. सुहास पोदार, रॉवे प्रभारी डॉ. रामचंद्र महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन. पंचभाई, डॉ. अश्विनी मानकर आणि डॉ. प्रदीप आकोटकर यांचे मार्गदर्शन खली प्रात्यक्षिक पार पडले .