
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर (9529256225)
100% निकालाची परंपरा कायम,
श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था कृष्णापुर द्वारा संचालित स्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा चा. निकाल दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्राचार्य श्रीकांत लाकडे, सहाय्यक शिक्षक.. ए एन काझी,के डब्लु परचाके,एम एस कडु,एम डी कावडे,के.के ठाकरे,आर हिवरकर शिक्षकेत्तर कर्मचारी यु पि तेलंगे,एस एन कांबळे,आर एस फुटाणे यांच्या प्रयत्नांमुळे व विद्यार्थी वर घेतलेल्या मेहनतीने,जादा तासिकेचा उपक्रम राबवुन , ऑनलाईन क्लासेस घेऊन, विद्यार्थ्यांने घवघवीत यश संपादन केले…
यावर्षी विज्ञान शाखेत एकूण 49 विद्यार्थी प्रविष्ट झाले ,
डिस्टिंक्शन….34
फर्स्ट क्लास..15
सेकंड क्लास00
एकूण उत्तीर्ण…49
विज्ञान शाखेत पहिले तीन येणारे विद्यार्थी चे नाव
1.. आयुष राजेश दिघडे..89%
2… ऋतुजा जगदिश रामटेके..88.67
3.. तनवि उत्तम मेश्राम..88.33
4.. प्रतीक प्रेमानंद घोसे..88.33
कला शाखेत एकूण 42 विद्यार्थी प्रविष्ट झाले
डिस्टिंक्शन…07
फर्स्ट क्लास..28
सेकंड क्लास..07
एकूण उत्तीर्ण…42
कला शाखेतून पहिले तीन
1 शिल्पा दिलीप उरकुडे..79
2पुनम संजय आगरकर कर..77.63%
अचल जगदिश आत्राम..77.23
3
वरील सर्व गुणवंत व यशवंत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष /सचिव अरविंद भाऊ फूटाणे,सौ उज्वलाताई अरविंद फुटाणे, काॅलेज चे प्राचार्य श्रीकांत लाकडे , शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांला, प्राचार्य, शिक्षकांना दिले.
