
आता नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला यावर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारली असून पोंभूर्णा तालूक्यातील देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता महाविद्यालयाने आपली निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाचं निकाल एकून 69% लागलं कुमार रंजित आत्राम याने 69% घेत प्रथम तर कुमारी ऋतुजा गुरूदास जुवारे हिने 68.60% घेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे रंजित आत्राम व ऋतुजा जुवारे यांच्यावर सर्व स्तरातून शूभेच्छाचा वर्षाव होत असून या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील गुरूजन व आप्तेष्टांना दिले आहे
