
प्रतिनिधी:आशिष नैताम
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती मौजा बोर्डा बोरकर ता.पोंभूर्णा येथे मोठ्या उत्साहात साजरी करन्यात आली गावातील मुख्य मार्गाणी संत जगनाडे महाराज यांची भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणुक काढन्यात आली गावातील प्रमुख मार्गानी मार्गक्रमण करीत मुख्य चौकात पालखी ठेवून जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे रितसर पुजन करन्यात आले यावेळेस गावचे सरपंच श्री.बालाजी नैताम,सामाजीक कार्यकतै श्री.बंडुजी नैताम,रामकृष्ण गव्हारे (शिवसेना नेते),उपेंद्र कुनघाडकर,राकेश नैताम,जि.प.सदस्य राहुल संतोषवार,पं.स.सभापती कु.अल्का आत्राम,मनसेचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार,तालूका सचिव अमोल ढोले,मनविसे तालूका अध्यक्ष आशिष नैताम,मनविसे तालूका उपाध्यक्ष राजु गेडाम,मनविसे तालूका सचिव नुतन नैताम,महेश राजु नैताम,अंकुश बालाजी नैताम(मनसैनिक),कालीदास नैताम,मुकूंदा बुरांडे,नितीन नैताम,अविनाश नैताम,संदिप नैताम,पंकज धोडरे,अंकुश रविंद्र नैताम,निखील नैताम,कमलाकर नैताम तथा समस्त तेली समाज बांधव बोर्डा बोरकर मोठ्या संख्येंनी उपस्थीत होते कार्यक्रमानंतर महाप्रसाद वितरीत करून सदर मिरवनुकीची सांगता करन्यात आली…..
