


प्रतिनिधी:आशिष नैताम
संपूर्ण देशात कोरोना विषाणुने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे यावर प्रतिबंध म्हणून राज्य शासनाने संपूर्ण राज्यात १५/०४/२०२१ पासून संचारबंदि लागू केली असून आज पहिल्याच दिवशी पोंभूर्णा वासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पहावयास मिळाला…कोरोनाला हद्दपार करन्याकरीता सर्वांनी शासनाला सहकार्य करावे नेहमी मास्कचा वापर करावा वेळोवेळी आपले हाथ सॅनीटाईझ करावे कोरोनासबंधी शासनाच्या सुचनांचे पालन करावे घरी रहा सुरक्षीत रहा प्रशासनाला सहकार्य करा.
