पोर्णीमा माध्यमीक शाळेचा उत्कृष्ट निकाल

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील पोर्णीमा माध्यमीक शाळेचा निकाल हा नुकत्याच झालेल्या माध्यमीक शालांत परीक्षा मार्च 2022 चा निकाल 90;62 लागला असुन परिक्षेला बसलेले विद्यार्थी एकुण 32 पैकी 29 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण व उज्वल यशाची परंपरा कायम राखत विद्यार्थी यांनी उत्तम गुण संपादन करून यश मिळवले आहे गुणाक्रमाने प्रथम तिन विद्यार्थीनी खालील प्रमाणे
कु.रेशन संजय चुदरे हिला 89’40 तर द्वितीय क्रमांक कु.शिवाणी विजय दाभेकर हिला 89:20 तर त्रुतीय क्रमांक कु.स्रुष्टी मारोती येडे कु . समीक्षा पंढरी डाखोरे यांना 88:60 या प्रमाने गुण संपादन केले असून माध्यमीक सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे परिसरात कौतुक व अभिनंदन होत आहे तसेच पोर्णीमा माध्यमीक शाळेचे सर्व शिक्षक शिक्षीका व कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी यांचे कौतुक केले.