कोच्चीसोसायटीच्या अध्यक्ष पदी रवींद्र ठाकरे तर उपाध्यक्ष पदी पंकज वेले यांची बिनविरोध निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दि 24 जून 2022 रोजी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून रवींद्र ठाकरे व उपाध्यक्ष म्हणून पंकज वेले यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीसाठी संच्यालक मधुकर जवाडे,नंदकिशोर गोफने,सुरेश ठाकरे,नारायण हीवरकर, पुरुषोत्तम इंगोले,संजय बुटे,गजानन हिवरे,वसंत भेदुरकर, छायाताई भेडूर्कर,सरला महले,हरिभाऊ बावणे यांनी एक मताने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली माझी अध्यक्ष शरद इंगोले, सरपंच अंकुश गव्हाणकर,मोहन ठाकरे, कवडुजी बेंडले,विजय बुते यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे स्वागत केले.ज्