
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे हरितसेनेच्या वतीने दिनांक 15 जुलै रोजी शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेच्या सचिव अर्चना धर्मे ,प्राचार्य जितेंद्र जवादे,उपप्राचार्य विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे ,हरितसेना प्रभारी शिक्षक अमोल ढुमने यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच यावेळी सूचित बेहरे,नितीन जुणूनकर, गोपाल बुरले, विनोद चिरडे,राजू काळे,मनीषा ईखे,संजय चिरडे,करुणा महकुलकर,वैशाली चौधरी,अनुजा गेडाम ,रेश्मा भोयर,जया ठवरी, प्रफुल्ल चांदेकर ,विनोद तायडे,आनंद घुगे,सचिन दहिकर, प्रवीण कारेकर,अमोल चिरडे,प्रतीक ताकसांडे आदी उपस्थित होते.
