
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे दिनांक 30 जुलै रोजी शिक्षक व पालकांच्या उपस्थित शिक्षक व पालक सभा संपन्न झाली.यामध्धे विद्यार्थी हीताच्यादृष्टीने अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.१) सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना बदल माहिती व वाटप२) शालेय पोषण आहार योजना बदल माहिती.३)गरीबव गरजु विद्यार्थ्यांना गनवेष वाटप.४) पालक व शिक्षकांनी एक मेकाशी संप्रेरक ठेवावा.ईतयादी विषयांवर चर्चा करण्यात आली.सु,त्रसंचलन आर.जी शर्मातर आभार प्रदर्शन पी.एस.लाकडे.तर सभेचे अध्यक्ष प्रमोद भेंडे सर प्राचार्य यांनी केले .सचिव सामृतवार सर.सुरपामसर.तागडे सर नरडवार यांनी सभेसाठी सहकार्य केले.
