लॉकडाऊन च्या अडचणी तुन मार्ग काढत अगदी साध्या पद्धतीने घरीच विवाह सोहळा


राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225).

लोकहीत महाराष्ट्र राळेगाव ला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/LxTeSXkCdRO0LxBSA9SlKJ


कोरोणा च्या दहशती मुळे संपूर्ण देश भयभीत होऊन आहे ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना सरकार आखत आहे ह्या मध्ये सामान्य कुटुंबातील लोकांचे हाल होत आहेत तरी परिस्थितीचा सामना करत एक मेकांना सहकार्य करत आपले कार्य पुर्ण करत आहे.

असा एक विवाह सोहळा पिंपळखुटीत आज पार पाडला ठाकरे कुटुंब यांची मुलगी कु.पुजा चा विवाह दुर्गेश सोबत होता जिल्हा बंदी असल्यामुळे अनंत अडचणी पण ग्राम स्वराज्य महामंच सामाजिक संघटना असल्या मुळे असे प्रश्न आले की सामाजिक कार्य सेवा म्हणून करावं लागते म्हणून परवाणगी काढणे आटपता विवाह पार पाडण्यासाठी मदत आणि सहकार्य करण्यासाठी मा.मधुसुदन कोवे गुरुजी आणि ग्राम स्वराज्य महामंच चे सदस्य श्री दत्ताची मरस्कोले यांनी मोलाचे सहकार्य केले हे आज सामान्य कुटुंबातील लग्न सोहळ्यात दिसुन आले होते

घरगुती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घरीच लग्न सोहळा आटपता घेऊन दोन ही कुटुंबातील व्यक्तींनी एक आदर्श दाखवला आहे या नववधू पुजा आणि नवरदेव दुर्गेश यांना आशीर्वाद देण्यासाठी मा.प्रशांतभाऊ तायडे, सभापती पंचायत समिती राळेगाव .मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामं.बबनराव झलके पोलिस पाटील मा.दत्ताजी मरस्कोले उपस्थित होते