
वरोरा (तालुका प्रतीनिधीं)
हिंदू युवा संघठन चे राष्ट्रीय अध्यक्ष मान.श्री रघुवीर सिंह जडेजा यांच्या वाढदिवसा निमित्त वरोरा येथिल हिंदू युवा संघठन वतिने अहिल्याबाई होळकर आश्रम बोर्डा चौक वरोरा येथे कपडे व मिठाई वाटप करुन साजरा करण्यात आला प्रसंगी वरोरा शहर अध्यक्ष मुन्ना पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त करुन राष्ट्रीय अध्यक्ष मान.श्री जडेजा यांच्या जिवनामधे सुख ,समुद्धी ,व र्दिघ व निरोगी आयुष्य लाभो असे शुभेच्छा व्यक्त केले अहिल्याबाई होळकर आश्रम चे अध्यक्ष सौ. सोनु ताई येवले यांनी हिंदू युवा संघठन शाखा वरोरा चे आभार माणले वरोरा शहर अध्यक्ष मुन्ना पाठक , शहर उपाध्यक्ष धवल पटेल ,शहर सचिन तुषार संचेती , शहर कोषाध्यक्ष सुमित घोरपडे , शहर कार्यवाह चेतन चिंचोळकर , शहर संघटक मनोज पाराशर शुभम चोपणे , कर्तव्य मेश्राम , शाम वेदी आदित्य पाठक , शाहिल कुथे नितल पाठक ,अक्षय वाघ , या प्रसंगी अनेक पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते……
