आ. माधवराव पाटील जळगावकरांनी धरला ढोल ताशावर ठेका.

प्रतिनिधी:कृष्णा चौतमाल,हदगाव


हदगांव – शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या विसर्जना मिरवणुका शांततेत पार पडले असून श्रीच्या विसर्जन मिरवणुकीत हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधव पाटील जळगावकर यांनी टोल ताशावर ठेका धरत श्री च्या विसर्जन मिरवणुकीतील गणेश भक्तांची मनी जिंकून घेतली शुक्रवारी तारीख 9 रोजी सायंकाळी चार वाजता हळूगणेश भक्तांची मने जिंकून घेतली शुक्रवारी तारीख 9 रोजी सायंकाळी चार वाजता हळूहळू शहरातील सर्वच गणेश मंडळांनी आपापल्या श्रीच्या मूर्ती ट्रॅक्टर वाहनावर घेऊन येत जाणकीलाल राठी चौक शिवनेरी नगर जुन्या गावातून आझाद चौक मार्गे विसर्जन स्थळाकडे निघाल्या या वेळी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी सर्वच गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळातील सर्व सदस्यांचा ट्रॉफी देऊ सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत हदगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आनंद भंडारे , ज्ञानू माने , संदीप पाटील शिंदे , गंगाधर पाटील चौतमाल , कृष्णा पाटील चौतमाल , कृष्णा पवार , आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. श्रींची मिरवणूक शांततेत पार पाडावी याकरिता पोलीस प्रशासना तर्फे योग्य ती बंदोबस्त लावण्यात आला होता परंतु तरीही सुद्धा माधवराव पाटील जवळगावकर यांनी सर्व गणेश मंडळाच्या भेटी श्रींची मिरवणूक शांततेत पार पाडावी याकरिता पोलीस प्रशासना तर्फे योग्य ती बंदोबस्त लावण्यात आला होता परंतु तरीही सुद्धा माधवराव पाटील जवळगावकर यांनी सर्व गणेश मंडळाच्या भेटी घेत मिरवणुकी शांततेत पार पाडावी असे आवाहन केले.