जि. प. प्राथमीक शाळा एकलारा शाळेचीं १ ते ४ वर्गाची नागपुर येथे शैक्षणीक सहल

जि. प. प्राथमिक शाळा एकलारा ता. राळेगांव जि. यवतमाळ शाळेची सहल मुख्याध्यापक श्री पूडके सर श्री भोसे सर शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष मा. श्री . गणेशराव मुके यांच्या नेत्रुत्वात नागपुर येथे २०२२-२०२३ या सत्रातील शैक्षणीक सहल ट्रेव्हल्स बसने ३८ विद्याथ्यांची ११ शिक्षण समीतीचे सदस्य २ शिक्षक एकुण ५१ प्रवाशी रमन विज्ञान केंन्द, महाराजबाग, दिक्षाभुमी,विमानतळ नंतर शेवटी मेट्रो प्रवासाचा आंनद १ तास विद्याथ्यांनी लुटला एकलारा शाळेची सहल बसने कधी नेण्यात आले नाही तेव्हा पालक वर्गातुन खुप आनंदाचा सुर ऊमटत आहे. कि आमच्या मुलाला सहलीच्या निमीत्याने सवलतीच्या दरात नागपुरातील बाबी अनुभवायल्या मिळाल्या .१ते ४ वर्गाचे सर्व विद्याथी सुखरूप घरी आणले . हे जबाबदारीचे काम आहे. ते आपल्या शिक्षक समीतेने केले, व शिक्षकांनी सुध्दा केले अशी पालक वर्गातुन शिक्षक समीतीनां व शिक्षकांना कौतुकाची थाप मिळत आहे .अशी ट्रेवल्स बसने सहल नेणे कधीच एकलारा गावकर्यांने बगीतले नव्हते .श्री. गणेशाय शुभारंभ करुन ,सकाळी ७:३० वाजता एकलारा शाळेतुन निघाले ,व १२ वाजताच्या दरम्यान नगपुरला पोहचलो. सर्वप्रथम रमन विज्ञान केंद्र बघितले . पहिला 3D शो नंतर दूसरा सायंन्स ऑफ अ स्पिअर शो त्यांनंतर तीसरा तारामंडल शो बघितला विद्यार्थ्यानी सम्पूर्ण नोंदी घेतल्या प्रतिनिधित्व श्री भोसे सर यांनी केले. त्या नंतर जेवण करुण १५ ₹ फ्री ने महाराजबाग बघितला त्या विद्यार्थ्यानी रंगीत पक्षी ,सिंह ,मगर ,प्राणी जवळून बघितले. नंतर दीक्षाभूमि कडे वळले त्यात शिस्त व शांतता विद्यार्थ्यांना अनुभवला मिळाली प्रतिनिधित्व श्री पुडके सर यांनी केले. त्यानंतर विमानतळ पाहण्यास गेलो विद्यार्थ्यानी सुषम निरीक्षण केले. तेथे सायंकाळी ७:०० वाजले होते नंतर मेट्रोचा प्रवास करण्याचे ठरले दोनी प्लॉटफार्मचे प्रतिनिधित्व शिक्षण समिती चे अध्यक्ष मा.श्री गणेशराव मुके. २० ₹ या मधे दहा टेशन जाने. व उतरुण दुसरी मेट्रो पकडुन. त्या ठिकाणी परत येणे असा तबल १ तसाचा मेट्रो चा प्रवास चिमुखलांनी आनंदानी कच्छाड गर्दीत तितक्याच धाडसाने अनुभवला. रात्री चे ८:०० वाजले विद्यार्थ्यांच्या जवळ दोंन वेळेचे डब्बे होते. आणी नास्ता मधील चिवड़ा होता. जेवण करुण रात्री १२:०० वाजता एकलारा शाळेत पोहचलो. यावेळी सर्व पालकवर्ग हजर होते. अशाप्रकारे सहलीतुन विद्यार्थ्याचे धाड़स वाढने ,मनातील भीत्रेपणा निघने , निरीक्षण क्षमता वाढणे अध्यायनाला प्रेरणा मिलने. उत्साह वाढणे , घरी खुप गोष्टी सांगणे, मित्रा सोबत चर्चा करणे .अंताक्षरी गाने मनण्याचे कौशल्य सांघी भावणा हे सर्व उद्दीष्टे निच्चीत विद्याथ्यांच्या आंगी उतरणार ४०० रुपयात खुप काही आनंदाचे क्षण आपल्या मुलांना अनुभवाला मिळतात. यांचा वेगळाच आनंद पालकांना मिलाला. अशा प्रकारे श्री, पुडके सर, श्री, भोसे सर,शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष मा. श्री. गणेशराव मुके ,सौ. सिमाताई अनील मंगाम ,श्री. शरद आत्राम, श्री. प्रदीप भुडे, श्री. मोहन सिडाम, श्री. सुभाष ऊईके, श्री. राहुल पंधरे, सौ. रोषनीताई खुशाल पेंद्राम , सौ.विद्याताई संजय आडे , सौ. हर्षाताई महादेव सोनवने , सौ. निताताई सचीन चौधरी . जि. प. प्राथमीक शाळेची कप्तान कु. तेजस्वीनी गणेश मुके सावध यांच्या स्टाग मनाने शैक्षणीक सहलीची जबाबदारी पार पाडण्यात आली. अशाप्रपकारे नियोजनपुर्वक शैक्षणिक सहल जि.प.प्राथमीक शाळा एकलारा शाळेचा उपक्रम सर्व शाळा व्यवस्थापन समीतीच्या वतीने तसेच शिक्षकांच्या नेत्रुत्वात राबविण्यात आली.