
राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नगर पंचायत राळेगांव चे उपनगराध्यक्ष जानराव गीरी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आज ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथे रुग्णांना ब्लँकेट,फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष प्रदीप ठूणे,संजय पोपट;राजेश नागतुरे,अश्विन कारीया,ॲड किशोर मांडवकर,सुनील भामकर,विजय पचारे, बबलू सैय्यद,विनोद नरड,प्रमोद ताकसांडे,गोवर्धन वाघमारे,प्रकाश मेहता, अनील डंभारे,उमेश कोसूळकर,समीर लाखाणी, निलेश पोपट सह पत्रकार बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.शहरात अन्य ठीकाणी केक कापून व मिठाई वाटून उपनगराध्यक्ष जानराव गीरी यांचा वाढदिवस आनदाने मनविण्यात आला आहे हे विशेष…
