

दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण

पुसद येथील वसंत नेत्रालय चे सर्वे सर्वा Dr. रामचंद्र राठोड MS नेत्र तज्ञ व उदगम फाउंडेशन पुसदचे उपाध्यक्ष यांनी वैद्यकीय, आरोग्य, व कला क्षेत्रातील समाज सेवे बद्दल अनेक संस्था व फेडरेशन द्वारा वेगवेगळे पुरस्काने सन्मानित Dr. राम यांना त्यांच्या वरील कार्याची दखल घेऊन सर्व प्रथम 11 सप्टेंबर 2022 रोजी स्वराज्याच्या अमृत महोत्सव निमित्त महात्मा गांधी आदर्श राज्य स्तरीय पुरस्कार 17 डिसेम्बर राज्य स्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार,25 डिसेंबर आरोग्य क्षेत्रातील योगदाना बद्दल सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य द्वारा राज्य स्तरीय पुरस्कार,11जानेवारी बंजारा कशी पोहरादेवी येथे धर्म गुरु तपस्वी संत रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत द्वारा वरील कार्य बद्दल बंजारा रत्न पुरस्काराने सन्मानित व आता वैध्यकी य जगतातून समाज सेवा केल्या बद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित होणार असून त्यांच्या वरील पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांच वर्षाव होत आहे.
