जमिनीच्या वादावरून चाकूने वार करून केली हत्या


लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव


प्रकाश राठोड चिल्ली इजारा वय 37 यांची नामे सातबारा असलेली शेती अमडापूर कुरळी शेतशिवारामध्ये होती, परिस्थितीत ताबेदार कुंडलिक जांबुवंत राठोड कुरळी भोज नगर हे होते, यांनी काही केलं तरी ताबा सोडत नव्हती, हा करिता वकीलपत्र घेऊन प्रकाश राठोड चिल्ली हा आपल्या बायकोसोबत सातबारा घेऊन अमरापुर फाट्यावर कुंडलिक यांचं गॅरेज आहे, त्या गॅरेजवर जाऊन त्यांनी सातबारा दाखवून माझी जमीन आहे, ताबा सोड असे सहजरित्या म्हटल्यावर हसत हसत आरोपी कुंडलिक जांबवंत राठोड यांनी चाकूचे वार करून त्याला पळून चाकूने मारले व आतडी बाहेर काढले, प्रकाश राठोड यांना बेसुमार मारहाण होती, ऑटो मध्ये घालून फुल सांगी येथे आरोग्य केंद्रात केली असता, तिथून रेफर करण्यात आले, तेव्हा सवना येथे नेताना महागाव जवळ जीव सुटला पुढील चौकशी महागाव पोलीस स्टेशन करीत आहे.