

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेत शेतामध्ये पिकांना पाणी देण्याकरिता जावे लागते कारण दिवसभर शेतात वीजपुरवठा उपलब्ध नसतो.त्यामुळे शेतमालाचे नुकसान होते व रात्रीच्या वेळेस सर्प द्वंश होण्याची भीती असते.
महावितरण केंद्र उमरखेड येथे जवळपास असणारे शेतकरी वर्ग महावितरण कार्यालयात सर्व शेतकऱ्यांसह आमदार नामदेव ससाने यांनी महावितरण चे उपकार्यकारी अभियंता जैन यांना वेळेवर रोहित्री ना पोचल्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल वरिष्ठांना चौकशीसाठी आदेश दिले.
लोकहीत महाराष्ट्र प्रतिनिधी उपस्थित होते.
