
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
साईच्या शिर्डीत होतोय एक रुपयात लग्न आणी कोण करतोय. लग्न हे खरोखर आहे तुम्ही म्हणत असाल कीं चेष्ठा करत आहे हे खरंच आहे बापुला मुलगी नसल्यामुळे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा साईच्या शिर्डीत संपन्न होतात आज जवळपास 23वर्ष पुर्ण पार पडले आहेत या 23वर्षामध्ये सामुदायिक विवाह सोहळा कोते दाम्पत्य यानी आता पर्यंत दोन हजार जोडप्याचा लग्न विवाह सोहळा त्यानी लावलेला आहेत या सामुदायिक सोहळ्यात आम्हाला कन्यादान करण्यासाठी योगदान मिळालं आहेत असें कोते परिवारामध्ये कौतुक होत आहेत लाखो खर्च होणारा विवाह सोहळा आता एक रुपयात होतोय यावर्षी कोते परिवाराकडून एकूण 65जोडप्या आपल्या आयुष्यची ब्रह्मगाठ या विवाह सोहळ्यामध्ये बांधली आहे या लग्न सोहळ्यामध्ये 21बौध्द व 44हिन्दु असें एकूण 65जोडप्याची शुभ आशीर्वाद जन्मोजन्मी जपुन ठेवण्यात संसाराच्या रेशिमगाठी आपले शुभ आशीर्वाद असावेत वर वधूच्या पाठीशी असें साईच्या शिर्डीत कोते दाम्पत्याकडुन पुन्हा एकदा बापुना या सामुदायिक सोहळ्यात कन्यादान करण्यासाठी योगदान मिळाला आहे
