
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव, येथे आज केंद्र प्रमुख सुरेश राऊत हे आपली 39 वर्षे सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्ती चा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष रविभाऊ येंबडवार, मुख्याध्यापक पी एम भेंडे व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या…
