निंगनूर ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 21/मे (e kyc)कॅम्प आयोजित


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


निंगनूर गावातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि आज दिनांक 21/मे रविवार ठिक 10.00वाजता (ekyc)कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे.तरी आपण आपले आधार कार्ड. ला दहा वर्ष झाली असतील तर असें.नागरिकांनी आपले आधारकार्ड दस्तऐवज अद्यावत (ekyc)करणे अत्यंत गरजेचे आहे त्या अनुषंगाने आज रविवार दिनांक 21/मे रोजी आपण आपले डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी निंगनूर ग्रामपंचायत जावून अपडेट करून घेणे. कारण पुडील अडचनी टाळण्यासाठी आपले आधार कार्ड दस्तऐवज अघावत करून घेणे आपली जबाबदारी आहे त्यासाठी येताना सोबत खालील कागदपत्रे आणावी 1)मतदान ओळखपत्र 2)आधार कार्ड सोबत आणून अपडेट करून घ्यावीत